देवा गृप फाउंडेशनच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न
भिवंडी दि.४(प्रतीनीधी) अल्पावधीतच राज्यातील विवीध भागात सामाजीक कार्यातून आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या व तरुणांमध्ये प्रसिध्द असलेल्या देवा गृप फाउंडेशनच्या वतीने भिवंडी तालुक्यातील विविध मान्यवरांच्या शुभहस्ते...

