गरजूंना मोफत कायदेशीर सेवा देणारे अनोखे कायदा सहाय्य चिकित्सालय सुरु
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा समाजोपयोगी उपक्रम मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गरजूंना मोफत कायदेशीर सेवा देण्यासाटी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या विधि महाविद्यालयात अनोखी संकल्पना साकारत कायदा सहाय्य चिकित्सालयाची...

