टायगर ग्रुप च्या नावाचा गैरवापर केल्यास तातडीने हकालपट्टी करू संस्थापक अध्यक्ष तान्हाजी जाधव
किशोर पाटील/महाराष्ट्रमुंबई : टायगर ग्रुप चे कार्य देशातील काही राज्यांमध्ये सुरू असून समाजसेवा हीच जनसेवा मानून गावोगावी कोणावरही अन्याय अत्याचार झाल्यास त्यावर मार्ग काढून देणे...

