राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचे मुखपत्र `कर्मचारी टाइम्स’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाश
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या आणि राज्यभर कार्यरत असलेल्या सर्व वर्गांतील कर्मचाऱ्यांची संख्या लाखोंच्या संख्येत आहे. त्यांच्याशी संबंधित वृत्त, घडामोडी, कामगिरी, महत्वाची...

