स्वातंत्र्यदिना निमित्त कल्याण स्टेशनवर शोधमोहीम सुरू , स्टेशन आणि मेल गाड्यांव्यतिरिक्त संशयास्पद व्यक्तींवर बारीक नजर , तर डॉग स्कॉटची घेतली मदत
प्रमोद कुमार/महाराष्ट्र कल्याण : स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. शहरांमध्ये ड्रोन कॅमेऱ्यांची देखील मदत घेतली जात आहे , तसेच...

