ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळास प्रथम पारितोषिक
मालावणी – मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळ आणि अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळ यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक, बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचा...

