राज्यातील कामगारांचे प्रश्न न सुटल्यास राज्यभर कामगार रस्त्यावर उतरणार – भारतीय मजदूर संघाचा महामोर्चात निर्धार
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्यातील कामगार कायद्याची अंमलबजावणी ठप्प झाली आहे. कंत्राटी कामगारांच्या समस्येने उग्र स्वरुप धारण केले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार आजही सामाजिक सुरक्षा...

