सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरला, निफ्टी १७,९०० च्या खाली स्थिराला; आयटी, धातू क्षेत्र गडगडलं
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : निफ्टी ६ जानेवारीला सलग तिसऱ्या दिवशी घसरला. बंद होताना निफ्टी ०.७४% किंवा १३२.७ अंकांनी घसरून १७,८५९.५ वर आला. सेन्सेक्स ४५२.९० अंकांनी...