25.5 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20210824 WA0010
महाराष्ट्र

मोते सरांचा पुतळा कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देत राहील —- विजय जाधव

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढीच्या कल्याण येथिल मुख्यालयात आज दि.२३ ॲागस्ट रोजी कोरोनाच्या पार्शभूमीवर मर्यादित उपस्थितीत पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री विजय पांडुरंग जाधव यांच्या शुभहस्ते माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले।


या प्रसंगी बोलताना विजय जाधव यांनी सांगितले की, मोते सरांचे जीवन हे शिक्षकांसाठी समर्पित होते. माझ्यासारख्या असंख्य शिक्षकांना मोते सरांनी न्याय मिळवून दिला आहे. मोते सरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला मिळाले याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. हा पुतळा सरांच्या विचाराने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
यावेळी विद्यासेवक पतपेढीचे सल्लागार श्री जयंतराव ओक सर यांच्या शुभहस्ते मोते सरांच्या तैलचित्राचे अनावरण केरण्यात आले. पुतळा निर्मितीचे काम प्रमोद जोशी यांनी केले तर तैलचित्र चित्रकार तारक पाटील सर यांनी साकारले आहे।


यावेळी मोते सरांचे कुटुंबिय, त्यांच्यानर निस्सीम प्रेम करणारे मोजके चाहते, पतपेढीचे सर्व संचालक सहभागी होते. कारक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतपेढीचे अध्यक्ष सुधीर देवराम घागस हे होते. सूत्रसंचालन कार्यवाह प्रा रमेश बुटेरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतपेढीचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले।


Bundelikhabar

Related posts

“हे फाऊंडेशन” च्या रेन्बो प्राईड ऑफ इंडिया २०२२ चे बियोन्से आणि अंश तिवारी ठरले मानकरी

Bundeli Khabar

आर्यन मिश्रा द्वारा निर्मित ‘अटल सम्मान’ का टाइटल सॉन्ग लॉन्च

Bundeli Khabar

राजभवन में पत्रकार सलामत अली सम्मानित

Bundeli Khabar
error: Content is protected !!