24.1 C
Madhya Pradesh
September 1, 2026
Bundeli Khabar
IMG 20211001 WA0023
महाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा कोकण विभाग आढावा बैठक मोठ्या ऊस्ताहपूर्ण वातावरनात संपन्न

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री.महादेव घाटाळ यांनी मौजे भिनार जकातनाका येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा कोकण विभाग आढावा बैठक आयोजित केली होती, सदर बैठकीला भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस तथा संघटन मंत्री आदिवासी मोर्चा श्री,प्रकाश गेडाम, गडचिरोली राष्ट्रीय सदस्य आदिवासी मोर्चा भाजप ,श्री,हरिशचंद्र भोये, पालघर प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी मोर्चा श्री,अशोक इरणक ,शहापूर कोषाध्यक्ष आदिवासी मोर्चा भाजप श्री,धोडिया , प्रदेश सदस्य श्री, संतोष जाधव , प्रदेश सदस्या सौ,निलमताई वरठे,माजी कृषि उत्पन्न बाजार समिति सभापती श्री, चंद्रकांत जाधव ,संपर्क प्रमुख श्री,विलास भोईर,जिल्हा उपाध्यक्ष श्री,काका पाटील , जिल्हा उपाध्यक्ष श्री,वसंत भावर,हेमा पारधी,व इतर जिल्हा सचिव,श्री,बळीराम केशव नंदाकर लांगे श्री शरद भोईर जिल्हा सरचिटणीस श्री,भानुदास वाघ , श्री,छोटू धोडी जिल्हा कार्याध्यक्ष, श्री नंदकिशोर डवले सर्व मंडळ अध्यक्ष भिवंडी तालुका तथा पंचायत समिती सदस्य श्री नरेश ठाकरे , शहापूर मंडल अध्यक्ष श्री,नरशु गावंड ,कल्याण मंडळ अध्यक्ष श्री, दीपक खांडेकर मुरबाड मंडळ अध्यक्ष श्री,दत्तू वाघ तालुका उपाध्यक्ष श्याम म्हसकर, सुरेश जाधव सचिव श्री रवींद्र मोरे सरचिटणीस श्री स्वप्नील ठाकरे सर्व भाजप आदिवासी पंचायत समिती सदस्य श्री,गंगाराम उगले, श्री,विकास धिंडा, सौ,रेखा राजेश उघडा भिनार ग्राम पंचायत सरपंच श्री भारत घाटाळ व आदी मान्यवर उपस्थित होते. सदर बैठकीचे प्रास्तविक आदिवासी मोर्चा भाजप जिल्हा अध्यक्ष श्री,महादेव घाटाळ यांनी केले तर सूत्र संचालन तालुका सरचिटणीस श्री संदेश भोईर यांनी केले.

ही बैठक यशस्वी पार पाड़ न्यासाठी ठाणे जिल्हा ग्रामीण मधून भिवंडी ,शहापूर, कल्याण , मुरबाड,तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. अश्या प्रकारे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती कोकण आढावा बैठक मौजे भिनार जकातनाका येथील मा,घाटाळ साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीण मधून भिवंडी ,शहापूर, कल्याण , मुरबाड,तालुक्यातील कार्यकर्ते च्या उपस्थित बैठक पार पडली.


Bundelikhabar

Related posts

बिसलेरी ट्रस्ट’तर्फे ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाद्वारे वापरलेल्या, स्वच्छ व कोरड्या 650 किलो प्लास्टिकचे

Bundeli Khabar

नरेश जाधव यांच्या प्रयत्नातून खुपरी येथे सेवा स्वभाग्य ट्रस्ट च्या वतीने रेशनकीट व मुलांना खाऊच वाटप

Bundeli Khabar

हरिता दि ग्रीन फूटप्रिंट फेलोशिपकडून मुंबईभरातील ५०० उद्यानांचा अहवाल सादर

Bundeli Khabar
error: Content is protected !!