30.8 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20210803 WA0026
महाराष्ट्र

टिटवाळा पोलिसांची मिठी कामगिरी २४ तासात २ तोळे सोने सकट महिला आरोपीला केले अटक

Bundelikhabar

मुम्बई / संववाददाता

टिटवाळा : कल्याण तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र.४३०/२०२१ भा द वि कलम ३७९ मधील फिर्यादी महिला पार्वतीबाई विष्णु बोराडे वय ५० वर्षे रा.टिटवाळा, सदर महिला टिटवाळा येथील बाजारपेठेत खरेदी करण्याकरिता गेल्या असता त्यांच्या हातातील पिशवीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी हत्याराने कापून पिशवीत ठेवलेले ५२,०००/_ रुपये किमतीचा सुमारे २ तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. त्या अनुषंगाने टिटवाळा पोलिस ठाणे मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता।


गुन्ह्याची महिती मिळताच टिटवाळा पोलिस ठाणे मधील पोलिस पी. एस. आय. विजय सुर्वे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी चा शोध घेण्यासाठी म.पो.उपनिरी काजोल यादव,पो.हवा तुषार पाटील,पो.ना दर्शन सावळे,पो.ना नितीन विशे,पो.कॅा योगेश वाघेरे ह्यांची ऐक टीम आरोपी ला सोधण्याचा कट रचला आणि अवघ्या २४तासाच्या आत दोन महिला आरोपी १) सौ ज्योती अनिल धोत्रे वय 27 वर्ष राहणार आंबिवली २) सौ पिंकी मनोज साळुंके वय 35 वर्ष राहणार आंबिवली यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असता आरोपी महिला यांना अटक करून पुढील कार्यवाही टिटवाळा पोलिस करत आहोत।


Bundelikhabar

Related posts

आंबिवलीत स्वातंत्र्यदिनानिमित्त गोरगरिबांना धान्यवाटप

Bundeli Khabar

2 फर्जी पत्रकारो पर गुनाह दाखिल एक गिरफ्तार एक फरार

Bundeli Khabar

विजयवाड़ा के कनकदुर्गा मंदिर में दर्शन के लिए पहुंचे राम चरण

Bundeli Khabar
error: Content is protected !!