22.7 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210728 WA0022
महाराष्ट्र

आदिवासी सामाजिक फाउंडेशन च्या वतीने इंदिरानगर परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यासाठी राज्यमंत्री ला निवेदन

Bundelikhabar

आदिवासी सामाजिक फाउंडेशन च्या वतीने इंदिरानगर परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यासाठी राज्यमंत्री ला निवेदन.

महाराष्ट्र / ब्यूरो

टिटवाळा : आदिवासी सामाजिक फाउंडेशन च्या वतीने कल्याण डोंबिवली महपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ ब्ल्याणी येथील इंदिरानगर मधील नागरिकांना सतत होत असलेल्या पिण्याच्या पाण्याची किल्लाती पासुन सुटका मिळवण्या करिता आदिवासी सामाजिक फाउंडेशन चे अध्यक्ष बुधाराम सरनोबत यांनी महाराष्ट्र राज्य नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे इगतपुरी चे आमदार हिरामण खोसकर च्या सोबत निवेदन दिले कि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त सदर जाणीवपूर्वक इंदिरानगर परिसरा मध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन टाकत नाही तरी सदर पाण्याची लाईन तातडीने टाकावी असी मागणी निवेदनद्वारे केली आहे।

यह भी पढ़ें-दादा साहेब फाल्के इंडियन टेलीविजन अवार्ड शो का शानदार आयोजन

आदिवासी सामाजिक फाउंडेशन चे अध्यक्ष बुधाराम सरनोबत ह्यांनी माहिती देताना सांगितले की प्रभाग क्रमांक 11 बल्याणी या विभागातील इंदिरानगर परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यासाठी सन 2013 पासून पाण्याची लाईन मंजूर केली होती परंतु कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आणि शहर अभियंता है जाणूनबुजून टाळा ताळ करत आहेत,वारंवार पत्र देऊन सुद्धा सदरच्या पीण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याचे काम सुरू करत नाहीं।


Bundelikhabar

Related posts

यशराज स्टूडियो में रिकॉर्ड हुआ ‘प्रेमांजली’ का गाना, उदित नारायण ने दी आवाज़

Bundeli Khabar

गणेशपुरीत मोठया संख्येने तरुणांनी घेतला मनसेत प्रवेश

Bundeli Khabar

कांग्रेस के खिलाफ भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई का विरोध प्रदर्शन

Bundeli Khabar
error: Content is protected !!