23.5 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » मुंबईमध्ये २१ डिसेंबरला रंगणार वर्षातील बहुप्रतीक्षित असलेला पुरस्कार सोहळा
महाराष्ट्र

मुंबईमध्ये २१ डिसेंबरला रंगणार वर्षातील बहुप्रतीक्षित असलेला पुरस्कार सोहळा

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : हुनर बिझनेस नेटवर्क सादर करत आहे “हुनर रत्न २०२२”. सर्व भारतीय नागरिक ह्यात सहभाग घेऊ शकतात. ह्या पुरस्कारासाठी नामांकित होण्याचा अनुभव मिळवा. आम्हाला तुमच्या व्यवसाय आणि कार्याची माहिती शक्य तितक्या लवकर पाठवा.

सहभागी कसे व्हाल:-
*पहिली पायरी -* तुमच्या योग्य तपशीलांसह गुगल फॉर्म भरा.

*दुसरी पायरी -* तुमची निवड झाल्यानंतर (तुम्हाला संदेश मिळेल) त्यानंतर नोंदणी होईल.

“हुनर रतन पुरस्कार २०२२” पुरस्काराचे स्वरुप:-

• पाहुण्यांकडून ट्रॉफी
• जाहिरात
• नेटवर्किंग
• कनेक्शन
• मीडिया कव्हरेज
आणि बरंच काही……..

त्वरा करा. नामांकन प्रक्रिया लवकरच बंद होईल. मर्यादित प्रवेशिका घेतल्या जातील. ही सुवर्ण संधी चुकवू नका.

नोंदणीकरिता गुगल अर्ज लिंक :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfqtVz7tERmnORjfxVV-FjhwSdyepjb7SMjfm9_Ssk1qsS4Zw/viewform?usp=sf_link

संपर्क :-
https://wa.me/qr/V7NNZXHHE3WSN1

नामांकनं लवकरच जाहीर होतील.


Bundelikhabar

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवी हक्क पुरस्कार सोहळा संपन्न

Bundeli Khabar

वरळी-शिवडी लिंक रोडचे कामकाज आणि बाधित रहिवाशांचे पुनर्वसन

Bundeli Khabar

चित्रकार रामकृपाल नामदेव कि लता मंगेशकर पर चित्रलतिका प्रदर्शनी

Bundeli Khabar
error: Content is protected !!