28.2 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20220717 WA0018
महाराष्ट्र

“आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत लघुवाद न्यायालयात व्याख्यान

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लघुवाद न्यायालय, मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने लघुवाद न्यायालय, मुंबई येथे आझादी का अमृत महोत्सवानिमित्त `मेंकिंग अँड इवोल्यूशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सिन्स इंडिपेन्डेन्स’ या विषयावर वरिष्ठ वकील पुनीत चतुर्वेदी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय वाघवसे होते.

प्रास्ताविक मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतिश हिवाळे यांनी केले. सूत्रसंचालन न्यायाधीश श्रीमती जे. एस. जगदाळे यांनी केले. या उपक्रमाचे आयोजन प्रबंधक ना. वा. सावंत, अप्पर प्रबंधक श्रीमती एन. वाय, शाहिर, अतुल ग. राणे, श्रीमती आर. के. हजारे यांनी केले. कार्यक्रमास विधिज्ञ संघटनेचे पदाधिकारी, वकील वर्ग, पक्षकार तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

—–


Bundelikhabar

Related posts

एशिया टुडे रिसर्च और मीडिया एक्नॉलेज्ड द्वारा प्राईड आफ नेशन अवॉर्ड 2022 के विजेताओं का सम्मान

Bundeli Khabar

देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गाळेगाव तरे मार्केट येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Bundeli Khabar

‘लेण्ड बॅंक’ तयार करण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

Bundeli Khabar
error: Content is protected !!