22.9 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20220301 WA0029
महाराष्ट्र

मा.ना. कपिल पाटील यांच्या वाढदिवसा चे औचित्य साधुन मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे भिवंडीत आयोजन!

Bundelikhabar

भिवंडी : मा. ना. श्री. कपिल पाटील साहेब ( केंद्रीय पंचायती राज्य मंत्री भारत सरकार ) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. कल्याण आणि डी.वाय. पाटील हॉस्पिटल व राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक ३/३/२०२२ रोजी अखिल पद्माशाली हॉल.पद्मानगर. भिवंडी मुंबई येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत करण्यात आले आहे.
! ! !..रूग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे..!!! या ब्रीद वाक्या नुसार सदर् शिबिराचे आयोजन
भारतीय जनता पार्टी. भिवंडी यांनी
कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून
विनामूल्य केले आहे.
हे शिबीर गरीब गरजू लहानापासून ते मोठ्यांपर्यंत घरातील प्रत्येक सदस्यासाठी; जे मोठे मोठे आजारापासून त्रासलेले आहेत अशा सर्वांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. या शिबीरात
तज्ञ डॉक्टरांचा सल्ला.
तपासणी – चाचणी.
औषध-उपचार.शस्त्रक्रिया.
योग्य मार्गदर्शन.3000 मोफत चष्मा शुगर चेकअप, बीपी चेकअप, आय चेकअप व
खाली दिलेल्या आजारांची मोफत तपासणी आणि निदान झालेल्या रुग्णांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत शस्त्रक्रिया आणि धर्मादाय अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांत मोफत / सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. ( पिवळे / केशरी रेशनकार्ड धारकांसाठी ) याचा लाभ होईल,
तपासणी — औषधोपचार- शस्त्रक्रिया, ह्रुदय विकार,
एन्जोप्लास्टी, पेसमेकर,
बायपास, अन्ननलिका,
नेत्ररोग, कॅन्सर ( सर्व प्रकारचे )
मणक्याच्या त्रास,अस्थिव्यंगोपचार.आतडयाचे विकार,
मुत्रविकर.गर्भपिशवी दुरूस्थि.
मोतीबिंदू अल्पदरात, अस्थमा ( दमा )रेटिना ऑपरेशन,
लहान मुलांचे डोळ्यांना, तिरळेपणा मोतीबिंदू ,
( टीप – आरोग्य शिबीराला येताना रेशन कार्ड. आधार कार्ड व सोबत पूर्वी झालेल्या डॉक्टरांच्या तपासणीचे सर्व रिपोर्ट्स / कागदपत्रे घेऊन येणे ) हा संपूर्ण महाआरोग्य शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठीआरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन चे
अध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील व त्यांची संपूर्ण टीम विशेष मेहनत घेत आहेत,


Bundelikhabar

Related posts

सतयुगी संस्कार अपनाने से बनेगा स्वर्णिम संसार: बीके शिवानी दीदी

Bundeli Khabar

चित्रकार अक्षय मेस्त्री ग्लोबल गोल्ड आयकॉन अ‍ॅवॉर्डने सन्मानित

Bundeli Khabar

केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला के हाथों पत्रकार संतोष साहू हुए सम्मानित

Bundeli Khabar
error: Content is protected !!