26.4 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20220208 WA0001
महाराष्ट्र

मोहने येथील शिवनगरी संकुल सोसायटीमध्ये हळदी-कुंकू सोहळा उत्साहात संपन्न

Bundelikhabar

कल्याण : कल्याण तालुक्यातील मोहने येथील जीवन नगरी संकुल हाउसिंग सोसायटी मध्ये महिला मंडळाच्या वतीने संगीता अनिता निकम श्रीमती घिवारे यांच्या संकल्पनेतून कल्याण येथील समाजसेविका श्रीमती मधुबेन ठक्कर , विभा जैन, व इव्हेंट मॅनेजमेंट च्या माध्यमातून समाजामध्ये विशिष्ट प्रकारची जनजागृती करणाऱ्या समाजसेविका श्रीमती राणी गिल यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू सोहळा अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अत्यंत उसामध्ये हळदी कुंकू आपण का करतो आणि का करावा याबाबत श्रीमती अर्चना पाटील, अलदर मॅडम, सौ संगीता शिंपी व अनिता निकम आणि मामुनकर मावशी यांनी माहिती दिली. व मराठमोळी गाण्यांचा आस्वाद सर्वांनी हळदीकुंकवाच्या लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्नेहल मोरे, सौ खराडे, श्रीमती पाटील, श्रीमती कोळी,श्रीमती राठोड त्यांच्यासह शिवनगरी संकुल मधील सर्व महिला भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.


Bundelikhabar

Related posts

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन

Bundeli Khabar

उत्सव फाउंडेशन द्वारा ‘अपने अपने राम’ कार्यक्रम का दो दिवसीय सफल आयोजन

Bundeli Khabar

एमजी मोटर ने लॉन्च किया मेटावर्स प्लेटफॉर्म ‘एमजीवर्स’

Bundeli Khabar
error: Content is protected !!