23.6 C
Madhya Pradesh
August 31, 2026
Bundeli Khabar
IMG 20220124 WA0002
महाराष्ट्र

करीरोड येथील कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रात हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुखांच्या तसबीरीचे अनावरण

Bundelikhabar

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना १२५व्या जयंतीनिमित्त वंदन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २३ जानेवारी २०२२ रोजी शासकीय आदेशानुसार करीरोड येथील रामदूत बिल्डींगमधल्या कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रात स्व. हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबीरीचे अनावरण करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती देखील उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी केंद्र प्रमुख नयना साटम, केंद्र संचालक समीर बांदीवडेकर, समाजसेवक नाना फाटक, गुणवंत कामगार मोहन कटारे आणि उल्हास हरमलकर हे उपस्थित होते. करोना नियमांचं पालन करत अगदी मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम करण्यात आला.


Bundelikhabar

Related posts

जिला परिषद के महिला एवं बाल विकास विभाग द्वारा आयोजित ‘पोषण माह सितंबर 2021’ अभियान के उद्घाटन

Bundeli Khabar

केंट वेली इंटरनॅशनल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण

Bundeli Khabar

शहापूर येथे विधी सेवा आणि शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!