23.5 C
Madhya Pradesh
September 13, 2026
Bundeli Khabar
IMG 20220119 WA0018
महाराष्ट्र

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग करावा – विश्वासराव आरोटे

Bundelikhabar

पंढरपूर : पत्रकारिता कशा प्रकारची असावी पत्रकारिता करत असताना समाजातील आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग करावा असे सांगितले या वेळी त्यांनी करकंबच्या लेकी चे झाड या अभियानाचे कौतुक केले हा उपक्रम राज्यभर राबवण्याचा साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य हे सर्वांना परिचित असून या संघाने पत्रकारांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे संघटना ही सुख दुःखासाठी येणारी मातृसंस्था असून या संस्थेच्या माध्यमातून जनसेवा हीच ईश्वर सेवा केली जात आहे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी सांगितले.

या वेळी विविध मान्यवरांनी पत्रकारिते विषयी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याच्या भावना व्यक्त केल्या याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव पश्चिम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील पंढरपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागणे पत्रकार नागेश आदापुरे कुमार कोरे सचिन कुलकर्णी संजय ननवरे राजेश बादले पाटील सूर्याजी भोसले आबा तावसकर संतोष रणदिवे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक महेश मुंडे सरपंच तेज मला पांढरे उपसरपंच आदिनाथ देशमुख ग्रामपंचायत सदस्य राहुल पुरवत संतोष धोत्रे बापू शिंदे नागनाथ गायकवाड प्राचार्य हेमंत कदम करकंब गावच्या लेखी चे झाड या अभियानाचे ज्ञानेश्वर दुधाने व त्यांची टीम व इतर मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या करकंब विभागाचे अध्यक्ष मनोज पवार उपाध्यक्ष गोपीनाथ देशमुख पत्रकार राजेंद्र करपे अतुल अभंगराव लक्ष्मण शिंदे विश्वनाथ केमकर नितीन खाडे ऋषिकेश वाघमारे गणेश माने सिद्धेश्वर वाघमारे सुरज व्यवहारे रोहन नरसाळे रुपेश सदावर्ते इत्यादींनी परिश्रम घेतले.


Bundelikhabar

Related posts

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये, आता एका स्थानासाठी तीन संघांत चुरस

Bundeli Khabar

ऊषा मंगेशकर और जयकांत भाई हिरानी “राष्ट्रीय अभिमान पुरस्कार-2023” से सम्मानित

Bundeli Khabar

नवीन कूलिटा ओएसच्या सदरीकरणाने कुका आणणार ग्लोबल स्मार्ट टीव्ही बाजारपेठेत परिवर्तन

Bundeli Khabar
error: Content is protected !!