22.7 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20211211 WA0008
महाराष्ट्र

राज्यपाल सन्मानित दिनेश भाई ठक्कर यांचा नागपूर येथे जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

Bundelikhabar

कल्याण : स्वामीनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष,रोटी डे ग्रुप,आणि कच्छ युवक संघ यांच्या सहकार्याने डॉ. श्री. दिनेशभाई बलवंतराय ठक्कर यांनी कोव्हिड् १९ कालात रोज आपल्या संस्थेच्या माध्यमातून कल्याण शहरातील १००० गोर गरीब निराधार नागरिक, महिला, व बालकाना कम्युनीटी किचन च्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करून त्यांच्या सर्व टिमने एक चांगल्या प्रकारे सामाजिक बंधीलकी जपली त्यामुले त्यांचा विविध ठिकाणी आदर पूर्वक सन्मान झाला आहे. त्याच बरोबर राज भवन मुंबई येथे झालेल्या महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन व आर एस पी अधिकारी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना सन्मानिय राज्यपाल यांच्या शुभ हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आल्यानंतर केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी- दिल्ली यांच्या वतीने नुकताच महाराष्ट्र राष्ट्रभाषा पुणे नागपूर विभाग श्री साई सभाग्रह येथे गाव वाले गोत्यात १५ लाख खात्यात या मराठी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री
सौ.अश्विनी चंद्रकापुरे , महाराष्ट्र राज्याचे राजदुत तथा आर. एस्. पी.कमांडर डॉ.
मनिलाल शिंपी, केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी- दिल्ली चे संस्थापक अध्यक्ष डॉ.मिलिद दहीवले यांच्या शुभहस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात् आला.


Bundelikhabar

Related posts

सरकार ने सराफ व्यापारी पर एक नया एचयूआइडी कानून थोप दिया

Bundeli Khabar

भारताने श्रीलंकेचा दोन धावांनी केला पराभव

Bundeli Khabar

ठाणे के अतिरिक्त पुलिस आयुक्त बने रामनाथ पोक

Bundeli Khabar
error: Content is protected !!