23.4 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20211203 WA0006
महाराष्ट्र

ठाणे जिल्ह्याचे लोकनेते सन्माननीय श्री. सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Bundelikhabar

ठाणे जिल्ह्याचे लोकनेते तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती आदरणीय श्री. सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी आज गुरुवार दि. २ डिसेंबर २०२१ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते सन्मा. अजितदादा पवार साहेब तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब , मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला……


Bundelikhabar

Related posts

कृष्णा चौहान ने किया ‘राष्ट्रीय रत्न सम्मान 2022’ का सफल आयोजन

Bundeli Khabar

बागी नेताओं को दिखाया जा रहा पार्टी से बाहर का रास्ता…

Bundeli Khabar

ठाणे जिल्ह्यात प्रथमच केंद्रीय मंत्री कपिल पाटील भिवंडी येथील जन आशीर्वाद यात्रेसाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी यांची पत्रकार परिषद बैठक

Bundeli Khabar
error: Content is protected !!