30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20211029 WA0011
महाराष्ट्र

किरण गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
पुणे :- क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील (Mumbai Cruise Drug Case)  एनसीबीचे (NCB)  वादग्रस्त पंच किरण  गोसावीला (Kiran Gosavi) आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे वादात आलेल्या किरण गोसावींवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावींवर आहे. 

किरण गोसावी विरुद्ध ठाणे,  कळवा,  अंधेरी,  पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.   किरण गोसावीने अनेक तरुणांना फसवले आहे. यामध्ये अनेकांची मोठी फसवणूक झाली आहे.  त्याचा तपास करायचा असल्याने किरण गोसावीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी सरकारी वकिलांची मागणी केली होती ।


Bundelikhabar

Related posts

ट्रेलद्वारे ‘बिग बॅश’ सेलची घोषणा

Bundeli Khabar

आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचा वर्धापन दिना निमित्त अनाथांना पोषक आहारातून मायेचा हात

Bundeli Khabar

दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे सामना पावसामुळे वाहून गेला

Bundeli Khabar
error: Content is protected !!