30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20211022 WA0006
महाराष्ट्र

काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

Bundelikhabar

काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम!
कल शहापूर येथील आदिवासी बांधवाना फराळ
वाटप कार्यक्रमाचे आयोजन

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : भारतीय काँग्रेस कमिटी ठाणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष श्री दयानंद मोतीराम चोरघे यांच्या वाढदिवसा निमित्ताने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात विविध समाजीक उपक्रम राबउन सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती युवा नेता कुमार- विरेन दयानंद चोरघे यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली.
काँग्रेस चे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री.दयानंद मोतीराम चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शुक्रवार दिनांक २२/१०/२०२१ रोजी मांजरे जिल्हा परिषद गटातील आदिवासी बांधवाना फराळ साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर फराळ साहित्यामध्ये (रवा,मैदा,साखर,डालडा) यांचा समावेश आहे. तरी शहापूर तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी, युवक काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश दांडगे यांनी दैनिक स्वराज्य तोरणच्या माध्यमातून केले आहे. सदर कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता उंबरवाडी आदिवासी पाडा येथे करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महेश धानके यांनी दिली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महेश धानके,अध्यक्ष
संध्याताई पाटेकर,महिला अध्यक्ष
अंकुश भोईर,युवक अध्यक्ष
महेंद्र आरज,विभागीय अध्यक्ष.यांनी केले आहे.
तरी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे.
भारतीय काँग्रेस कमिटी ठाणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष श्री दयानंद मोतीराम चोरघे यांच्या वाढदिवसा निमित्ताने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात विविध समाजीक उपक्रम राबउन सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती युवा नेता कुमार- विरेन दयानंद चोरघे यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली.


Bundelikhabar

Related posts

मोरगिरी धनगरवाडीचा विकास पुरुष हरपला

Bundeli Khabar

पुरग्रस्तांना एक हात मदतीचा

Bundeli Khabar

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची

Bundeli Khabar
error: Content is protected !!