23.5 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20211010 WA00012
महाराष्ट्र

सेवा आणि समर्पण अभियान अंतर्गत सैनिक सन्मान कार्यक्रम भिवंडी येथील भाजपा कार्यालयात संपन्न

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिसापासून सुरू असलेल्या सेवा आणि समर्पण अभियान अंतर्गत केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटीलजी, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष श्री विक्रांत पाटील, आमदार श्री महेश चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष श्री संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय जनता युवा मोर्चा, भिवंडी शहर जिल्ह्याच्या वतीने युवा मोर्चा अध्यक्ष श्री परेश (राजू) चौघुले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी श्री निखिल चव्हाण यांच्या उपस्थितीत सैनिक सन्मान कार्यक्रम चे आयोजन जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला या वेळी महिला जिल्हा उपाध्यक्ष जियालाल गुप्ता, महिला मोर्चा अध्यक्ष ममता परमानी, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष प्रवीण मिश्रा, अनुसूचित जाती अध्यक्ष मधुकर जगताप, बिहार प्रकोष्ठ अध्यक्ष दीपक झा, मंडळ अध्यक्ष भरत भाटी, राजेंद्र वासम, प्रसिद्धि प्रमुख पी डी यादव, युवा मोर्चा संघटन महासचिव निखिल शिंदे महासचिव दीपक तिवारी, ऍड संदीप जडेजा, सुशांत शेट्टी, विक्की मढ़वी, वैशाली पाटिल, नंदन गुप्ता, व अनेक पदाधिकारी उपस्थित होते तसेच समाजसेवक प्रदीप शेट्टी यांना डॉक्टरेट ची उपाधी मिळाल्या बद्दल त्यांचे ही सत्कार करण्यात आला,
तसेच प्रधानमंत्री जन कल्याण योजने निमित्त कापड्याची पिशवी व मा. नरेंद्र मोदींच्या जनप्रतिनिधी म्हणून 20 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाना शुभेच्छा चे पोस्ट कार्ड देण्यात आले।


Bundelikhabar

Related posts

सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल सैयद अता हसनैन ने की ‘शेरशाह’ की तारीफ़

Bundeli Khabar

‘गोकुळ’ला पाच लेअरचं सुरक्षाकवच

Bundeli Khabar

राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारीपासून प्रारंभ

Bundeli Khabar
error: Content is protected !!