26.3 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20211008 WA0014
महाराष्ट्र

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्या वतीने हजार गरीब गरजु मुलांना पितृपक्ष निमित्त महाप्रसाद

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : कल्याण शहरातील श्री स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप व कच्छ युवक संघ कल्याण यांच्या सौजन्याने श्री स्वामीनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश बळवंतराय ठक्कर व सर्व पदाधिकारी यांनी पितृपक्ष
निमित्त कल्याण शहरातील विविध विभागात जाऊन तेथील अनाथ,गोरगरीब,गरजु एक हजार मुलांना तसेच ते रोजच ५०० गरीब, गरजु,अनाथ, बालकांना मोफत कम्युनिटी किचन च्या माध्यमातून जेवण देतात.व आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा गौरव केला आहे. म्हणून त्यांच्या या स्त्युत उपक्रमाला दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.असेच सामाजिक,धार्मिक, आध्यात्मिक, कार्य त्यांच्या हातून घडावे याच सदिच्छा.


Bundelikhabar

Related posts

कैंसर के खिलाफ महेका मीरपुरी के साथ हुए करण जौहर

Bundeli Khabar

एविजीअसंअसं केअर्स इंडिया फोरम एनजीओचे संस्थापक सुशांत जाबरे यांची दुर्घटना ग्रसतांना मदत

Bundeli Khabar

वसईच्या नागले गावातील “यश”

Bundeli Khabar
error: Content is protected !!