राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार-मंगलप्रभात लोढा
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक...

