23.5 C
Madhya Pradesh
September 13, 2026
Bundeli Khabar
IMG 20210809 WA00113
महाराष्ट्र

कल्याणमधील वार्ड क्रमांक 35 मध्ये लसीकरण शिबिर संपन्न

Bundelikhabar

महाराष्ट्र / सुनील जगताप
कल्याण : शिवसेना रोहिदासवाडा शाखा वा. क्रं 35 व कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या विद्यमाने कोव्हीशिल्ड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले. नागरिकांनी सदर शिबिरास शासनाच्या नियमांचे पालन करून लसीकरण शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले।

या प्रसंगी रोहिदासवाड्यातील शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या कर्मचारी व डॉक्टर्स यांचा उपशहर प्रमुख विलास भोईर यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. यावेळी महेश भोईर ,. सचिन सोष्टे,श्री.विकास रोकडे,श्री. मिलिंद वाळंज,श्री.गणेश वाळंज,.नितीन भोईर,. संजय वाळंज, श्री. मधू सातवे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते।

IMG 20210809 WA00112

Bundelikhabar

Related posts

भिवंडी मनपा का अजीबोगरीब कारनामा उजागर,

Bundeli Khabar

देव तारी त्याला कोण मारी”मेंदूचा तुकडा पडूनही डॉक्टरांकडून तरुणाला जीवदान

Bundeli Khabar

16 अक्टूबर को होगा ‘मिस्टर एंड मिस शाइनिंग स्टार’ शो

Bundeli Khabar
error: Content is protected !!