23.7 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20220227 WA0004
महाराष्ट्र

सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त हिंदुमहासभेचा मेळावा

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने दादर येथील पाटील मारूती सभागृहात सावरकर भक्तांचा मेळावा तसेच धर्मांतर – सद्यस्थितीतील कारणे आणि उपाय या विषयावर समीर दरेकर यांचे व्य़ाख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम हिंदुमहासभा मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आला. यावेळी हिंदुमहासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप केणी उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश भोगले होते. देशभक्त नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

ऑटो रिक्शा चालकों के साथ नेल्सन मंडेला नोबल पीस अवार्ड अकादमी के लोगों ने मनाया स्वतंत्रता दिवस

Bundeli Khabar

भिवंडी ग्रामीणमध्ये काँग्रेसची बूथ बांधणी अभियानाला उत्साही प्रतिसाद

Bundeli Khabar

पंधरा गावातील महिला अन्नपाण्याविना बेचैन

Bundeli Khabar
error: Content is protected !!