28.7 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20211008 WA0010
खेल

राज्यस्तरीय पाँवर लिफ्टींग वरद करमरकरला सुवर्ण पदक

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
अमळनेर : वल्ड पाँवर लिफ्टींग असोसिएशनची शाखा असलेल्या अँम्यँच्युअर पाँवर लिफ्टींग असोशियनच्या माध्यमातून राज्यस्तरीय पाँवर लिफ्टींग स्पर्धाचे आयोजन अमळनेर येथे करण्यात आले होते.सदर स्पर्धत ठाणे जिल्ह्या तिल कल्याण तालुक्याच्या वरद करमरकर याने ज्युनिअर ६९किलो वजनी गटात डेडलिफ्ट या प्रकारात १८०किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले तसेच.बँन्च प्रेस प्रकारात १०० किलो वजन उचलून त्यातही सुवर्ण पदक पटकावले. राज्यस्तरीय पाँवरलिफ्टींग स्पर्धेत दोन सुवर्ण पदके मिळविलेल्या या कल्याणकर तरुणाचे हार्दिक अभिनंदन।


Bundelikhabar

Related posts

भारताचा वेस्ट इंडिजवर ६८ धावांनी विजय

Bundeli Khabar

भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय*

Bundeli Khabar

हॉकी विश्वचषक २०२३ : भारत-इंग्लंड यांच्यात गोलशून्य बरोबरी

Bundeli Khabar
error: Content is protected !!