28.2 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20220217 WA00042
महाराष्ट्र

अखिल झावबावाडी साई सेवा मंडळातर्फे माननीय श्री. प्रविणजी अग्रवाल यांचा सत्कार

Bundelikhabar

मुंबई : यंदादेखील सालाबादप्रमाणे ठाकुरव्दार, मुंबई क्र.४ मधील झावबावाडी च्या अखिल झावबावाडी साई सेवा मंडळातर्फे “श्री साई भंडारा ” आयोजीत करण्यात आला होता. या भंडार्याला साई भक्तांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सदर “श्री साई भंडार्याला”आदरणीय प्रविणजी अग्रवाल यांनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल अखिल झावबावाडी साई सेवा मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष श्री. शेखरजी नवनाथजी शिर्सैकर यांनी श्री. प्रविणजी अग्रवाल यांच्या कार्यालयात जाऊन श्री. प्रविणजी अग्रवाल यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांचे मंडळातर्फे आभार मानले.


Bundelikhabar

Related posts

कोरोना काळात पडद्यामागून आपण सरकारला मोलाची साथ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार – महेश चौघुले

Bundeli Khabar

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘भरीव’ तरतुदी

Bundeli Khabar

दिव्यांगों के लिए समर्थनम ट्रस्ट का मेगा जॉब फेयर

Bundeli Khabar
error: Content is protected !!