29.4 C
Madhya Pradesh
April 29, 2024
Bundeli Khabar
Home » तब्बल ३७ गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी पकडण्यात कल्याण तालुका पोलिसांना यश
क्राइम

तब्बल ३७ गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी पकडण्यात कल्याण तालुका पोलिसांना यश

आरोपीचे वय ३७
त्याच्यावर गुन्हे देखील ३७

महाराष्ट्र प्रतिनिधी / संदीप शेंडगे

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल ३७ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरट्याला कल्याण तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे
कल्याण ता. पो.स्टे.गु.र. क्र.634/2021 u/s 379 IPC प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अत्यंत किचकट आणि कोणतेही सबळ पुरावे नसताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून प्रचंड मेहनत घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात कल्याण तालुका पोलीस पोलिसांना मोठे यश आले आहे.
कल्याण तालुका पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला अटक केल्यामुळे त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठांकडून तसेच नागरिकांकडून कौतुक होत आहे.
सोहेल शब्बीर दिवाकर, वय 37 वर्षे , सध्या रा. मिरारोड येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीचे वय ३७ असून आरोपीवर चोरीचे त्याच्या वया इतकेच ३७ गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेला माल व मोटार सायकल हस्तगत करण्यात आली असून आरोपीची सखोल चौकशी केली असता आरोपी अनेक गुन्ह्यात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. शब्बीर हा आरोपी गुन्हा रजिस्टर क्रमांक 226/2021 u/s 379 या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न करून त्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त नमूद आरोपीकडून वाशिंद, भिवंडी परिसरातील चोरी केलेल्या ६ मोटर सायकल हस्तगत करण्यात आलेल्या असून संबंधित पोलीस स्टेशन मध्ये संपर्क करून आरोपी अजून किती गुन्ह्यात सहभागी आहे याची माहिती घेण्यात येत आहे
सोहेल शब्बीर दिवाकर आरोपीवर खालीलप्रमाणे एकूण 37 गुन्हे (चोरीचे) दाखल आहेत.
पडघा पो.स्टे.
1) 34/2004 u/s 379 IPC
2) 123/2001 u/s 379 IPC
3) 208/2021 u/s 394 IPC
4) 204/2021 u/s 379 IPC
5) 213/2021 u/s 379 IPC
6) 122/2004 u/s 379 IPC
7) 10/2005 u/s 379 IPC
8) 80/2008 u/s 304(अ) IPC
भिवंडी शहर पो.स्टे.
9) 150/2017 u/s 379 IPC
10) 461/2019 u/s 379 IPC
11) 1460/2019 u/s 379 IPC
12) 1361/2018 u/s 379 IPC
13) 1192/2016 u/s 379 IPC
14) 1311/2016 u/s 379 IPC
15) 116/2004 u/s 379 IPC
16) 121/2004 u/s 379 IPC
निजामपुरा पो.स्टे. (भिवंडी,ठाणे शहर )
17) 129/2017 u/s 379 IPC
18) 1172/2018 u/s 379 IPC
19) 220/2020 u/s 379 IPC
20) 88/2021 u/s 379 IPC
21) 128/2021 u/s 379 IPC
22) 1246/2019 u/s 379 IPC
शांतीनगर पो.स्टे. (भिवंडी,ठाणे शहर)
23) 1323/2018 u/s 379 IPC
24) 1672/2020 u/s 379 IPC
25) 133/2017 u/s 379 IPC
26) 1324/2018 u/s 379 IPC
गणेशपुरी पो.स्टे. (ठाणे ग्रा.)
27) 167/2017 u/s 379 IPC
28) 91/2021 u/s 392 IPC
29) 1121/2016 u/s 379 IPC
30) 196/2016 u/s 379 IPC
शहापूर पो.स्टे.(ठाणे ग्रा.)
31) 11/2016 u/s 360, 353 IPC
32) 211/2021 u/s 379 IPC
वाडा पो.स्टे.(पालघर)
33) 159/2021 u/s 379 IPC
वाशिंद पो.स्टे.(ठाणे ग्रा.)
34) 135/2021 u/s 379 IP
C
भोईवाडा पो.स्टे.(भिवंडी,ठाणे शहर)
35) 1178/2018 u/s 379 IPC
36) 54/2005 u/s 379 IPC
जव्हार पो.स्टे. (पालघर)
37) 157/2015 u/s 397 IPC
शब्बीर सोहेल या आरोपीवर एकूण 37 गुन्हे दाखल असून त्याचा कल्याण तालुका पोलीस स्टेशन व इतर पो.स्टे.कडील नोंदीवरून शब्बीरवर मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची आगाऊ माहिती प्राप्त होत आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी/ विजय सुर्वे पो.ना. दर्शन सावळे, पो.ना. नितीन विशे, पो.शि. योगेश वाघेरे या पथकाने केवळ सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारच्या माहितीच्या आधारे सखोल तपास करून व अतिशय परिश्रम करून केलेला आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीने कल्याण तालुका पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related posts

आर्यन खान को बड़ी राहत, बॉम्बे हाई कोर्ट ने दी जमानत

Bundeli Khabar

हत्या: पति ने की नवविवाहिता पत्नी की हत्या

Bundeli Khabar

दुष्कर्म का आरोपी पुलिस गिरफ्त में

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!